सोलापूर शहराला सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा

सोलापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे ४८ तासात उजनी जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन ढेपाळल्यामुळे शहरात पाच तर हद्दवाढ भागात सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमृत योजनेतून दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी उजनी जलवाहिनीवर आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी उजनी व पाकणी येथील पंप २५ जुलै रोजी रात्री १२ वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर जलवाहिनी रिकामी करून २६ जुलै रोजी सकाळी दुरुस्तीची […]

मराठा आरक्षणासाठी आंदोलन, सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी

सोलापूर जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. शहर आणि जिल्ह्यात बऱ्याच ठिकणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज आयोजित जेल भरो आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र सोलापूर पुणे महामार्गावर कोंडीजवळ उत्तर सोलापूर सकल मराठा मोर्चाने चक्का जाम आंदोलन करून निषेध नोंदवला. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे पुणे सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. वाहतूक ठप्प असल्याने वाहनाच्या […]